S FOR SATISH
S FOR SATISH
  • 1 330
  • 192 161 101
खाडीमध्ये गेलो आम्ही खाजणी खेकडे पकडायला 😍 | खेकड्यांचे गाव - मुळगाव कोळीवाडा | S For Satish | Kokan
खाडीमध्ये गेलो आम्ही खाजणी खेकडे पकडायला 😍 | खेकड्यांचे गाव - मुळगाव कोळीवाडा | S For Satish | Kokan #MudCrabCatching #CrabCatchingInKokan #ShrivardhanKokan #sforsatish
श्रीवर्धन मधील मित्रांसोबत मी तिथल्या खाडीच्या खाजणात पागोळीने खेकडे पकडायला गेलो होतो. श्रीवर्धन मधील मुळगाव कोळीवाडा येथे पावसाळ्यात भरपूर प्रमाणे खेकडे पकडले जातात. या खाजणी खेकड्यांना मार्केटमध्ये खूप मागणी असते. या ठिकाणावरून व्यापारी खेकडे मुंबई या ठिकाणे विक्रीसाठी नेत असतात. मित्रांच्या होड्या आहेत आम्ही बाबूच्या होडीने खाडीत सकाळी खूप लवकर गेलो. उधाणाचा समा सकाळचा असल्यामुळे आम्ही पहाटेच निघालो. सोबत नाश्ता घेतला होता. जवळपास आमच्याकडे दीडशे च्या आसपास पागोळ्या होत्या. आम्ही खूप ठिकाणी खेकडे पकडले. आतापर्यंत सर्वात जास्त खेकडे मी पकडताना पहिल्यांदा बघितले. या कोळीवाडा मधील सर्व मित्र मंडळी अतिशय प्रेमळ आहेत. आम्ही एक दिवस खूप मजा केली. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खाजणात जाऊन खेकडे कसे पकडतात ते दाखवले आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आणखी अशाच भन्नाट व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
koknatlamumbaikar
koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another UA-cam channel -
youtube.com/@SatishRatate
youtube.com/@PranjuPradnuMummy
Переглядів: 21 815

Відео

आंबवली ते बाणकोट संध्याकाळचा पावसातील प्रवास 😍 | मुळगाव श्रीवर्धन कोळीवाडा | S For Satish | Kokan
Переглядів 32 тис.2 години тому
आंबवली ते बाणकोट संध्याकाळचा पावसातील प्रवास 😍 | मुळगाव श्रीवर्धन कोळीवाडा | S For Satish | Kokan #AmbavaliToBankotPravas #KokanBulletPravas #BulletTravelingShrivardhan #sforsatish कोकणात संध्याकाळच्या वेळेस बाईकवरून प्रवास करण्याची एक वेगळीच मजा आहे. सध्या गावाकडे असल्यामुळे मित्रांना भेटणे होत असते. आमच्या गावापासून जवळ असलेले बाणकोट या गावात जाण्याचा योग आला. वाल्मिकी नगर मधील मित्राच्या घरी...
आईसोबत गेलो शेतावर नाचणी लावायला 😍 | घरी येऊन बनवली बावचीची भाजी | S For Satish | Ambavali, Kokan
Переглядів 76 тис.9 годин тому
आईसोबत गेलो शेतावर नाचणी लावायला 😍 | घरी येऊन बनवली बावचीची भाजी | S For Satish | Ambavali, Kokan #AaisobatGeloNachaniLavayla #KokanInMonsoon #KokanVillageRecipe #sforsatish कोकणात या मोसमात भात शेतीसोबत नाचणी सुद्धा केली जाते. कोकणात पूर्वी नाचणी मोठ्या प्रमाणात केली जायची. भाताची शेती लावून झाली कि नाचणीची लावणी केली जाते. सध्या पाऊस कमी आहे. आम्ही आज आमच्या शेतावर नाचणी लावणीसाठी आम्ही गेलो ...
मुसळधार पावसात घरी बनवला खेकड्यांच्या रस्सा 😍| शेतीची कामे आणि कोकण | S For Satish | Ambavali, Kokan
Переглядів 101 тис.14 годин тому
मुसळधार पावसात घरी बनवला खेकड्यांच्या रस्सा 😍| शेतीची कामे आणि कोकण | S For Satish | Ambavali, Kokan #KhekdyanchaRassa #CrabCurryRecipe #KokanVillageVideo #sforsatish कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. सध्या शेतीच्या कामांना वेग आलेला आहे. आम्ही रात्री पाऊस पडल्यावर नदीचे काळे खेकडे ज्यांना आमच्याकडे चिंबोर्या बोललात. आम्ही खेकडे पकडायला गेलो होतो. आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावच्या पार...
आईने बनवले फणसाच्या गऱ्यांचे वडे 😍 | कोकणातील फणसाची रेसिपी Jackfruit Recipe | S For Satish | Kokan
Переглядів 74 тис.16 годин тому
आईने बनवले फणसाच्या गऱ्यांचे वडे 😍 | कोकणातील फणसाची रेसिपी Jackfruit Recipe | S For Satish | Kokan #JackfruitRecipe #KokanJackfruitRecipe #FansachyaGaryacheVade #sforsatish कोकणात फणस मुबलक प्रमाणात पिकतात. बरके आणि कापे असे फणसाचे दोन प्रकार असतात. बरक्या फणसाच्या गऱ्यांची रेसिपी आज आम्ही तुम्हाला दाखवली आहे. आईच्या हाताचे फणसाच्या गऱ्याची रेसिपी आज तुम्हाला आम्ही शेअर केली आहे. पावसाळ्यात फण...
रात्री बॅटरीवर गेलो नदीमध्ये खेकडे पकडायला 😍 | कोकणातील पावसाळ्यातील खेकडे | S For Satish | Kokan
Переглядів 62 тис.19 годин тому
रात्री बॅटरीवर गेलो नदीमध्ये खेकडे पकडायला 😍 | कोकणातील पावसाळ्यातील खेकडे | S For Satish | Kokan #CrabCatchingInVillage #KokanMansoonCrab #NightCrabCathing #sforsatish कोकणात पावसाळ्यात नदीला भरपूर खेकडे येत असतात. दरवर्षी पावसाळ्याच्या या मोसमात रात्रीच्या वेळेस बॅटरीवर नदीचे खेकडे पकडले जातात. हे खेकडे अतिशय स्वष्टी लागतात आणि ते आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. जुनी माणसे खास आवर्जून या दि...
शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan
Переглядів 116 тис.21 годину тому
शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageFishing #KokanMonsoonVideo #AaineBanavalaFishSukka #sforsatish गावाकडे पाऊस मस्त येऊन जाऊन आहे तर शेतीच्या कामांना वेग आला आहे. पावसाळ्यात कोकणात हिरवळ होते आणि तेव्हा परिसर एकदम बहरून गेलेला असतो. आम्ही शेताची पेरणी केली ती तुम्ही बघितली असणार. आता शेताची फोड नंतर बेर आणि मग चिखल क...
बुलेटवरून एकट्याने पावसाळ्यातून गावचा प्रवास 😍 | मुंबई गोवा रस्त्याची अवस्था | S For Satish | Kokan
Переглядів 88 тис.День тому
बुलेटवरून एकट्याने पावसाळ्यातून गावचा प्रवास 😍 | मुंबई गोवा रस्त्याची अवस्था | S For Satish | Kokan #BulletBikeTraveling #KokanBulletTraveling #MumbaiGoaHighwayUpdate #sforsatish आपल्या बुलेटची सर्व्हिसिंग करायला मी तिला पनवेलला घेऊन आलो होतो. पनवेलची सर्व कामे आटोपून पुन्हा एकदा आपल्या कोकणातल्या गावी प्रत जाण्याचा दिवस उजाडला. बुलेटवरून एकट्याने गावचा प्रवास केला आहे. मुंबई गोवा हायवेची सध्या...
मित्रांसोबत गेलो अलिबाग पासून जवळ नागावमधील होमस्टेला 😍 | आम्ही बनवला Barbeque चिकन | S For Satish
Переглядів 46 тис.День тому
मित्रांसोबत गेलो अलिबाग पासून जवळ नागावमधील होमस्टेला 😍 | आम्ही बनवला Barbeque चिकन | S For Satish #HomeStayInAlibaug #HomestayInNagaon #BarbequeChikenRecipe #sforsatish मित्रांसोबत आम्ही अलिबाग आणि नागाव या ठिकाणी गेलो होतो. नागावमधील साई कृपा होमस्टे याठिकाणी आम्ही थांबलो होतो. मित्र रोहित हा टूर्स अँड ट्रॅव्हल्स चा व्यवसाय करतो तर तो हि प्रॉपर्टी हाताळतो. सर्व बुकिंग आणि आजूबाजूला काय फिरण्य...
उरण नाका फिश मार्केटमधून आणली मच्छी 😍| बायकोने बनवला मच्छीचे कालवण आणि फ्राय | S For Satish | Panvel
Переглядів 114 тис.День тому
उरण नाका फिश मार्केटमधून आणली मच्छी 😍| बायकोने बनवला मच्छीचे कालवण आणि फ्राय | S For Satish | Panvel #UranNakaFishMarket #FishCurryRecipe #FishFryRecipe #sforsatish बऱ्याच दिवसांनी उरण नाका फिश मार्केटमधून आम्ही फिश खरेदी केली होती. पावसाळ्यात भरपूर नवनवीन मच्छी या मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असते. उरण नाका फिश मार्केट हा पनवेलमधील सर्वात मोठा फिश मार्केट आहे. ताजी आणि स्वस्त मच्छी तुम्हाला येथ...
DMart मधील घरासाठी पावसाळी शॉपिंग 😍 | घरी बनवली मसाला भेंडी आणि दह्याची कढी | S For Satish | Panvel
Переглядів 94 тис.14 днів тому
DMart मधील घरासाठी पावसाळी शॉपिंग 😍 | घरी बनवली मसाला भेंडी आणि दह्याची कढी | S For Satish | Panvel #DmartShopping #BhendiMasala #DahiKadhiRecipe #sforsatish आम्ही महिना किंवा दोन महिन्याने डीमार्ट मध्ये घरासाठी किराणा शॉपिंग करत असतो. तुम्ही सुद्धा असेच डीमार्ट मध्ये जाऊन खरेदी करत असाल. आम्ही घरासाठी लागणारे किराणा सामान खरेदी केला. वर्षाने खास त्याची लिस्ट काढली होती. पनवेलमध्ये येऊन पावसाळी...
पावसाळ्याची क्रोफॉर्ड मार्केटमधील सामान खरेदी 😍 | बायकोने घरी बनवले वडा पाव | S For Satish | Panvel
Переглядів 82 тис.14 днів тому
पावसाळ्याची क्रोफॉर्ड मार्केटमधील सामान खरेदी 😍 | बायकोने घरी बनवले वडा पाव | S For Satish | Panvel #CrowfordMarket #MonsoonShopping #SforsatishCroefordMarket #Sforsatish आम्ही पावसाळ्याची सामान खरेदी करायला मुंबईमधील क्रोफोर्ड मार्केट येथे गेलो होतो. तिथे रेनकोट छत्र्या आणि इतर वस्तु आम्ही खरेदी केल्या. आमच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तू आम्ही फोर्ट परिसरातून घेतल्या. आम्ही जाताना येताना बुले...
कोकण टॉकीज फॅमिली सोबत गेलो पनवेलच्या गारवेल फार्मला 😍 | Farmhouse In Panvel | S For Satish | Panvel
Переглядів 75 тис.14 днів тому
कोकण टॉकीज फॅमिली सोबत गेलो पनवेलच्या गारवेल फार्मला 😍 | Farmhouse In Panvel | S For Satish | Panvel #GarvelFarmhousePanvel #PanvelFarmHouse #SforsatishFarmhouse #sforsarish आमच्या कोकण टॉकीज टीमचा त्रैवार्षिक फॅमिली मित अप आम्ही पनवेलच्या जवळ असलेल्या गरवेल फार्म मध्ये केला. आम्ही दोन दिवस या ठिकाणी खूप छान मजा केली. आमची मीटिंग पार पडली. तुम्हाला त्याचा हा व्हिडिओ दाखवला आहे. व्हिडिओ आवडल्यास...
बुलेटवरून कोकणातील गाव ते पनवेल प्रवास 😍 | बायकोने बनवली पावभाजी | S For Satish | Ambavali, Kokan
Переглядів 81 тис.14 днів тому
बुलेटवरून कोकणातील गाव ते पनवेल प्रवास 😍 | बायकोने बनवली पावभाजी | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageToPanvelTraveling #BulletKokanToPanvelTraveling #SForsatishBulletTraveling #sforsatish माझ्या कोकणातल्या गावावरून पनवेलचा प्रवास आम्ही भावांनी आपल्या नवीन बुलेट वरून केला आहे. सकाळी गावातून लवकर प्रवास सुरू केला. येताना आम्हाला रस्त्यात पाऊस लागला. पाऊस सुरू झाल्यामुळे निसर्ग नजारे बघण...
फेरी बोटीने प्रवास करून गेलो श्रीवर्धन मधील निगडी गावी 😍| Shrivardhan Village | S For Satish | Kokan
Переглядів 45 тис.21 день тому
फेरी बोटीने प्रवास करून गेलो श्रीवर्धन मधील निगडी गावी 😍| Shrivardhan Village | S For Satish | Kokan श्रीवर्धन तालुक्यातील निगडी काठी या गावाला भेट दिली आहे त्याचा हा व्हिडिओ आहे. आमच्या गावापासून स्कुटीने आणि नंतर फेरी बोटीने प्रवास करून निगडी काठी या गावी प्रवास केला. नितेश दादांनी आम्हाला त्यांच्या घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. दादांची संपूर्ण फॅमिली अतिशय प्रेमळ आहे. आम्ही श्रीवर्धन मध्य...
पहिल्या पावसात आईसोबत बनवले कुरकुरीत कांदा भजी 😍| Kanda Bhaji Recipe | S For Satish |Ambavali, Kokan
Переглядів 74 тис.21 день тому
पहिल्या पावसात आईसोबत बनवले कुरकुरीत कांदा भजी 😍| Kanda Bhaji Recipe | S For Satish |Ambavali, Kokan
सावित्री नदीच्या खाडीमध्ये पकडले पागोळीने खेकडे 😍|Mud Crab Catching | S For Satish| Mandangad, Kokan
Переглядів 62 тис.21 день тому
सावित्री नदीच्या खाडीमध्ये पकडले पागोळीने खेकडे 😍|Mud Crab Catching | S For Satish| Mandangad, Kokan
कोकणातल्या गावावरून परतीचा प्रवास आणि तयारी 😍 | Kokan To Panvel Traveling | S For Satish | Kokan
Переглядів 135 тис.21 день тому
कोकणातल्या गावावरून परतीचा प्रवास आणि तयारी 😍 | Kokan To Panvel Traveling | S For Satish | Kokan
देव्हारे बाजारात गेलो आगोटचा सामान आणायला 😍 | पाऊस पडायच्या अगोदरची कामे | S For Satish | Kokan
Переглядів 106 тис.28 днів тому
देव्हारे बाजारात गेलो आगोटचा सामान आणायला 😍 | पाऊस पडायच्या अगोदरची कामे | S For Satish | Kokan
आम्ही गेलो शेतात भाताची पेरणी करायला 😍 | कोकणातील आमची शेतीची कामे | S For Satish | Ambavali, Kokan
Переглядів 104 тис.28 днів тому
आम्ही गेलो शेतात भाताची पेरणी करायला 😍 | कोकणातील आमची शेतीची कामे | S For Satish | Ambavali, Kokan
आम्ही गेलो रानातली खेतूरपालची झाडे बघायला 😍 | जंगलात बनवली अंडा करी रेसिपी | S For Satish | Kokan
Переглядів 194 тис.Місяць тому
आम्ही गेलो रानातली खेतूरपालची झाडे बघायला 😍 | जंगलात बनवली अंडा करी रेसिपी | S For Satish | Kokan
फॅमिली सोबत आंजर्ले केळशीमध्ये गेलो फिरायला 😍| कोकणातील पर्यटन स्थळे | S For Satish | Anjarle, Kokan
Переглядів 92 тис.Місяць тому
फॅमिली सोबत आंजर्ले केळशीमध्ये गेलो फिरायला 😍| कोकणातील पर्यटन स्थळे | S For Satish | Anjarle, Kokan
प्रांजूचा वाढदिवसाला बनवली बिर्याणी, आमरस पुरी 😍 | कोकणातील गावचे सेलिब्रेशन | S For Satish | Kokan
Переглядів 106 тис.Місяць тому
प्रांजूचा वाढदिवसाला बनवली बिर्याणी, आमरस पुरी 😍 | कोकणातील गावचे सेलिब्रेशन | S For Satish | Kokan
आम्ही गेलो आंबवणे गावी खाजणात खेकडी पकडायला 😍 | Mud Crab Catching | S For Satish | Mandnagad, Kokan
Переглядів 84 тис.Місяць тому
आम्ही गेलो आंबवणे गावी खाजणात खेकडी पकडायला 😍 | Mud Crab Catching | S For Satish | Mandnagad, Kokan
घरच्या कलमी आंब्यापासून बनवला आंब्याचा लोणचा 😍| Mango Pickle Recipe | S For Satish | Ambavali, Kokan
Переглядів 84 тис.Місяць тому
घरच्या कलमी आंब्यापासून बनवला आंब्याचा लोणचा 😍| Mango Pickle Recipe | S For Satish | Ambavali, Kokan
आम्ही गेलो खाजणात शिंपले (मुळे) काढायला 😍 | घरी आईने बनवला शिंपल्यांचा रस्सा | S For Satish | Kokan
Переглядів 118 тис.Місяць тому
आम्ही गेलो खाजणात शिंपले (मुळे) काढायला 😍 | घरी आईने बनवला शिंपल्यांचा रस्सा | S For Satish | Kokan
आम्ही गेलो कोकणातील आंबवणे गाव बघायला 😍 | Kokan Village Ambavane | S For Satish | Mandangad, Kokan
Переглядів 64 тис.Місяць тому
आम्ही गेलो कोकणातील आंबवणे गाव बघायला 😍 | Kokan Village Ambavane | S For Satish | Mandangad, Kokan
बायकोने बनवला खेकड्याचा रस्सा आणि भरलेले खेकडे 😍 | Khekdyacha Rassa Recipe | S For Satish | Kokan
Переглядів 136 тис.Місяць тому
बायकोने बनवला खेकड्याचा रस्सा आणि भरलेले खेकडे 😍 | Khekdyacha Rassa Recipe | S For Satish | Kokan
आम्ही गेलो मुलांसोबत रानात करवंद आणायला 😍| आईने बनवली करवंदाची चटणी | S For Satish | Ambavali, Kokan
Переглядів 96 тис.Місяць тому
आम्ही गेलो मुलांसोबत रानात करवंद आणायला 😍| आईने बनवली करवंदाची चटणी | S For Satish | Ambavali, Kokan
बुलेट गाडीवरून पनवेल ते कोकणातलं गाव प्रवास 😍| Panvel To Kokan Bike Traveling | S For Satish | Kokan
Переглядів 127 тис.Місяць тому
बुलेट गाडीवरून पनवेल ते कोकणातलं गाव प्रवास 😍| Panvel To Kokan Bike Traveling | S For Satish | Kokan

КОМЕНТАРІ

  • @shaheensajid8859
    @shaheensajid8859 50 хвилин тому

    येक नंबर भावा ❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @pareshjadhav0
    @pareshjadhav0 Годину тому

    खुप सुंदर गाव विडियो एक नंबर😍 ua-cam.com/users/shortsSQEYJsgOI-4

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Годину тому

    खुपचं भन्नाट व्हिडिओ दादा..👌❤️🙏

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar Годину тому

    Awesome vlog ❤

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 Годину тому

    Nice video. Chan adventures experience crabs pakdnyche.😊❤

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Годину тому

    सतिश भाऊ खुप सुंदर खेकडे पकडलेत आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @shubhanginaik380
    @shubhanginaik380 2 години тому

    Happy Birthday Dear Varsha 🍧God Bless you 💐🍫❤️ ashich pragati karat raha 👍 aajchi biryani 1 no ahe 👌 tache tu v aai je kahi banvta te sarv chanch aste ❤tc you & your family 😊

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 години тому

    Mast video dada

  • @govindajadhao463
    @govindajadhao463 2 години тому

    Wow.nice.Dada.

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j 2 години тому

    खुपच सुंदर विडियो

  • @shailalande4150
    @shailalande4150 2 години тому

    खतरनाक चिंबोरे बघायला भेटली

  • @vinodkatarnavare8108
    @vinodkatarnavare8108 2 години тому

    Satish.bhau.jay.bhim..

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 3 години тому

    खेकडा साठी एवढी रिस्क नको🙏🙏

  • @SaritaPatil-wo7xv
    @SaritaPatil-wo7xv 3 години тому

    खुपच छान विडिओ ❤❤❤🎉🎉

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 3 години тому

    खेकडे ( चिंबोरी ) पकडण्याचा विडिओ छान आहे .

  • @sameerbhonsle9886
    @sameerbhonsle9886 3 години тому

    🙏🙏

  • @anilshinde7463
    @anilshinde7463 3 години тому

    Nice video dada❤

  • @harshadagole9338
    @harshadagole9338 4 години тому

    Dada khup chan mast watle

  • @aniketpadave5430
    @aniketpadave5430 4 години тому

    Shriwardhan Majhi sasarwadi jivna Bandar

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 4 години тому

    Khup mehant karavi lagate khekade pakdayala khatana bar lagat

  • @rajeshripatade9469
    @rajeshripatade9469 4 години тому

    दादा आमच्या मालवणी माणसाच्या प्रत्येक घरात हीच चव मिळेल तुम्हाला सगळे पदार्थ छान असतात आमचे

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j 4 години тому

    खुप सुंदर गाव विडियो एक नंबर

  • @VandanaRedekar-o4u
    @VandanaRedekar-o4u 4 години тому

    सतीश भाऊ व्हिडिओ खूप छान आहे , खेकड्यांचा व्हिडिओ आम्हाला लवकरच बघायला मिळाला आणि या व्हिडिओमध्ये आम्हाला खेकड्या बद्दल बरीच माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद.

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 4 години тому

    EK NMBER VIDEO

  • @deepakkhaire8681
    @deepakkhaire8681 4 години тому

    ALIBAG CHE VIDEO KA NAHI TAAKLE 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sufyanfaki8343
    @sufyanfaki8343 4 години тому

    500%✅ nice video ❤️❤️❤️❤️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH 4 години тому

      Thank you❤️❤️❤️

  • @pournimagamare6403
    @pournimagamare6403 4 години тому

    Mast 👍

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 4 години тому

    खूप छान विडियो खरच खेकड्याचा गाव म्हणावं लागेल पण मेहनत पण आहे छान माहिती दिली

  • @shanmukhchikalikar2575
    @shanmukhchikalikar2575 4 години тому

    एक दम खतरनाक खेकडे आहेत सतीश भाऊ. गुड अडवंचर झाला तुमच

  • @kedartodankar5089
    @kedartodankar5089 5 годин тому

    अरे दादा आमच्या गावी आलेला कालिंजे ला

  • @blackdiamond8978
    @blackdiamond8978 5 годин тому

    😍😍😍😍😍

  • @user-cl7qt3uf3m
    @user-cl7qt3uf3m 5 годин тому

    खुप छान व्हिडिओ मज्या आली बघायला १ नंबर व्हिडिओ ❤❤

  • @sulbhapradhan4928
    @sulbhapradhan4928 5 годин тому

    nice video

  • @SuvarnaThormise
    @SuvarnaThormise 5 годин тому

    Nice Video

  • @kishorgorivale9152
    @kishorgorivale9152 5 годин тому

    खतरनाक, १ नंबर

  • @TechVisionAI
    @TechVisionAI 5 годин тому

    Bhari😊😊

  • @suniljadhav3830
    @suniljadhav3830 5 годин тому

    खुप छान विडिओ 🎉🎉

  • @geetagadmale4473
    @geetagadmale4473 5 годин тому

    मस्त दादा , इतके खेकडे पहीलादा बघितले ते पण पकडताना 😊

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 5 годин тому

    Khup Chan Recipi

  • @Ravindra_0921
    @Ravindra_0921 5 годин тому

    Khup chan Vlog!❤

  • @v.chandrakala7857
    @v.chandrakala7857 5 годин тому

    Khup hard work ahe mast

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 5 годин тому

    दादा खुप छान व्हिडिओ

  • @adwaitchavarkar
    @adwaitchavarkar 6 годин тому

    Dada khekade mast pan tyachsathi tebbitivar parinam hovu devu nakos pavsat bhiju nakos ajari padu nakos.ajjari padlo ki mag injections ani tablet garaj nastana ghyava lagta take care.

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 6 годин тому

    खतरनाक चिंबोरे बघायला भेटली

  • @user-xy7ni8oh5t
    @user-xy7ni8oh5t 6 годин тому

    Nice video ❤

  • @mangeshratate6790
    @mangeshratate6790 6 годин тому

    1no..dada🎉🎉🎉🎉

  • @HunTer.828
    @HunTer.828 6 годин тому

    Brother tumhari video dhek kar hum india mein chale jate h... It's feel ke hum khud ye sab feel kar rahe h... Actually love from Kuwait... Thanks brother

  • @PiyushaSakhle
    @PiyushaSakhle 6 годин тому

    Dada must🎉🎉🎉

  • @ajaydhanawa3595
    @ajaydhanawa3595 6 годин тому

    First❤

  • @koliraja_yash
    @koliraja_yash 6 годин тому

    खूप छान दादा. खूप मज्जा आली